महाराष्ट्रातील पहिला निकाल समोर; महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं

0
12

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नंदुरबार : आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. यातच आता राज्यातील पहिला निकाल. नंदुरबार लोकसभा  मतदार संघातून समोर आला आहे. काँग्रेसचे गोवाल पाडवी  यांचा विजय झाला आहे.

काँग्रेसकडून माजी मंत्री के सी पाडवी याचे पुत्र गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपकडून डॉ विजयकुमार गावित यांच्या जेष्ठ कन्या आहेत डॉ हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती.

ही बातमी पण वाचा : शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच पराभवाचा वचपा गोपाल पाडवी यांच्याकडून  काढण्यात आला आहे असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का; सुधीर मुनगंटीवार 1 लाख मतांनी पिछाडीवर

अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाची कुठेही आघाडी नाही

सांगलीतून मोठी बातमी समोर; विशाल पाटील यांनी घेतली प्रचंड मोठी आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here