…ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार; निलेश राणेंची टीका

0
322

मुंबई : शिवनेरी किल्ल्यावर काल शिव जयंती निमीत्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. त्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

काय दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्रासाठी की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शिवजयंती निमित केलेलं भाषण वाचून केलं.जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द न वाचता बोलू शकत नाही ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात निलेश राणेंनी ट्वीट करत अजित पवारांवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

हे सरकार दारुडं सरकार आहे; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…; सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

“निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here