उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत; नाना पटोलेंची टीका

0
175

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

ही बातमी पण वाचा : “अजित पवारांनंतर, आता भावी मुख्यमंत्री म्हणून, नाना पटोले बॅनरबाजीवर झळकले, चर्चांना उधाण”

राज्याचे मुख्यमंत्री गारूडी आहेत, तर उपमुख्यमंत्री फेकण्यात तज्ज्ञ आहेत. दुसऱ्यांना नागनाथ आणि सापनाथ म्हणणं याचा परिणाम काय होतो, हे उत्तर प्रदेशात पाहिलं आहे. तसेच, आता महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे स्वत:चं घोषवाक्य स्वत:ला लावायचं, असं त्यांचं मत होत का? आम्ही संविधानाचे रक्षक आणि जनतेच्या हिताचे लढाई लढणारे लोक आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली, शरद पवारांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”

मी दोन वर्षांपूर्वी भाजपा प्रवेशाची ऑफर स्वीकारली असती तर…; राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? नाना पटोेलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here