शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

0
634

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. अशातच शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला आहे, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

हे ही  वाचा : महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे, ते भाजपाचे षडयंत्र”

दरम्यान, या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

सत्तेसाठी तडफडणार्‍या, नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अभिनेते किरण माने यांची भावनिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIM खासदार इम्तियाज जलील प्रभावित, म्हणाले…

भाजपसोबत सरकार बनवा; शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांचीही मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here