भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

0
465

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावरून जळगावचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी राज ठाकरेंवर केला. ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा : भाजप नेत्या म्हणाल्या, तुम्हांला घरात घुसून मारू, आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

दरम्यान, आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही पक्ष श्री राम, श्री हनुमान यांसारख्या देवदेवतांच्या नावांचा वापर करत आहेत. तर भाजपने शिवसेनेला बदनाम करण्याचा ठेका हाती घेतला आहे. जिल्ह्यात माझ्या पक्षाचे पाच आमदार असल्याने राज्यात मनसेचा केवळ एकच आमदार आहे, त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रूग्णालयात दाखल होणार; उद्या ऑपरेशन होण्याची शक्यता”

“कोकणात राणेंची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

“काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, 2 गाड्या करत होत्या पाठलाग”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here