IPL AUCTION 2022! शिखर धवन, कगिसो रबाडा आता पंजाब किंग्सच्या ताफ्यात

0
553

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बंगळूरू : Tata IPL 2022 Acution च्या पहिल्या दिवसाच्या अॅक्शनला सुरूवात झाली असून दिल्ली कॅपिटल्सचा माजी सलामीवीर शिखर धवनपासून आयपीएलच्या लिलावाला सुरुवात झाली.

हे ही वाचा : …अन् भाजप नेत्याचा चक्क मदतीसाठी मनसे नेत्याला फोन; तर्कविर्तकांना उधाण

गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार गब्बर यंदा यंदा पंजाबकडून खेळणार आहे. पंजाबने गब्बरला 8.25 कोटी रूपये देऊन खरेदी केलं. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा वेगवाग गोलंदाज कगिसो रबाडा याला देखील पंजाबने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं. रबाडासाठी पंजाबने 9.25 कोटी रूपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं.

महत्वाच्या घडामोडी –

“उपमुख्यमंत्री अजित पवार-आदित्य ठाकरेंचा एकत्र प्रवास, नेमकी काय चर्चा?; चर्चांना उधाण”

“जळगावमध्ये शिवसेनेचा गिरीश महाजनांना दणका; ‘या’ 4 नगरसेवकांनी हाती बांधलं शिवबंधन”

“Goa Election! शिवसेना खासदार संजय राऊत-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here