“मनसेत इनकमिंगचा जलवा, मानखूर्द येथील शेकडो मुस्लिम तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

0
821

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मुंबईतील शेकडो मुस्लिम बांधवांनी मनसेत प्रवेश केला.

मुंबईतल्या मानखुर्द विभागातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील अनेक मुस्लिम बांधवांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : “मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

दरम्यान, याप्रसंगी पक्षाचे विभाग अध्यक्ष श्री. जगदीश खांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

मी तर म्हणते शिवसेनेच्या एकेकाला ठोका, सोडू नका; भाजप खासदार पूनम महाजन यांचा हल्लाबोल

“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कोरोनाला हरवलं, अवघ्या 7 दिवसांतच केली कोरोनावर मात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here