मनसेत जोरदार इनकमिंग; अनेक युवक आणि महिलांचा मनसेत प्रवेश

0
1608

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून इनकमिंग सूरू आहे. अशातच  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन रिसोड तालुक्यातील कवठा,बिबखेड रिसोड शहर येथील युवकांनी आणि महिलांनी मनेचा झेंडा हाती धरला आहे.

हे ही वाचा : “BREAKING NEWS! लडाखमधील कारगील भागात भूकंप, 5 रिश्टर तीव्रतेचा धक्का”

राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरक,आनंद भाऊ एबडवार विठ्ठल लोखंडकर निरीक्षक विनय भोईटे, निरीक्षक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात युवकांनी आणि महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”

‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

उदयनराजे म्हणाले, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, अता शिवेंद्र राजे म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here