भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

0
443

मुंबई : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द वापरण्यात आला असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घडलेला प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेसंदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान, एक महिला म्हणून एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलं आहे. त्यामुळे दु:ख वाटलं, असं रक्षा खडसे म्हणाल्या. या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे. पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर…”

मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

“रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here