अमित शहांच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले, यावर रूपाली पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाल्या…

0
479

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते पुण्यात दौऱ्यावर आहेत.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा; पंकजा मुंडेंनी उधळली स्तुतीसुमने

अमित शहा यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर अजित पवारांनी त्यांनी त्यांचा राखीव कोट अमित शहांना दिला. त्यामुळे अजित पवारांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती समृद्ध आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. यावरून राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील यांनी ट्विट करत अजित पवारांचं काैतुक केलं आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट मा.अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत . हेच आहेत शरद पवार साहेबांचे संस्कार, असं रूपाली पाटील म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी, म्हणाले…

“मनसेचा कर्नाटक सरकारला थेट कानडीतून इशारा”

नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, त्यामुळे…; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here