…तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत

0
589

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतो, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारला दुसरा मोठा धक्का; उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाची नोटीस”

महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे., अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. ते पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा संजय राऊतांनी विरोधकांना दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

“दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकणार?; कलाबेन डेलकर आघाडीवर”

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा; अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here