‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीये; औरंगाबाद महिला बलात्कार घटनेवरून चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : तोंडाळी गावात काल दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी पुरूषांना अमानुष मारहाण करत दोन महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय ओल्या बाळंतीणवर बलात्कार.. गर्भवतीवर अत्याचार.. दरोडेखोर मोकाट.. उरला नाही कायद्याचा धाक.. ‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रूपाली चाकणकरांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या निवडीवर मनसेच्या ‘या’ महिला नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनीमुनला गेलेत का? आता ‘या’ महिला भाजप आमदार म्हणतात…

रुपाली चाकणकर यांच्या निवडीनंतर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here