सौ चुहे खाके बिल्ली हज को चली; चक्का जाम आंदोलनावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

0
353

मुंबई : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन  केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली., असं ट्विट करत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार”

“राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; पहा काय सुरू, काय बंद”

“देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”

“राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here