“ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोना पाॅझिटिव्ह”

0
182

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीला पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

कृपया घरी राहा आणि सुरक्षित रहा. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असं त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटला स्टोरी शेअर करत सांगितलं आहे.

दरम्यान, त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांनी चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”

प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की…- रुपाली चाकणकर

“…तर आधी जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला त्याचा खुलासा करावा”

“प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here