गब्बर शिखर धवनची मॅचविनिंग वादळी खेळी! दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनी विजय

0
183

IPL 2021 हंगामातील 11 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीने 4 विकेट गमावत धमाकेदार विजय मिळवला आहे.

दिल्लीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट गमावत 195 धावा केल्या. मयंक अगरवाल व कर्णधार के.एल राहूलने अर्धशतकी खेळी केली. अगरवालने 36 चेंडूत 69 धावा, तर राहूलने 51 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. तर दिल्लीकडून लुकमान मेरीवाला, ख्रिस माॅरिस, कगिसो रबाडा व आवेश खानने 1 विकेट घेतली.

तुम्ही हे वाचलात का?

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

धावांचा पाठलाग करताना दिल्लीने हे लक्ष्य 18.2 षटकात 4 विकेट गमावत पूर्ण केले. दिल्लीकडून गब्बर शिखर धवनने 49 चेंडूत 92 धावांची वादळी खेळी केली. पृथ्वी शाॅने 17 चेंडूत 32 धावांची आक्रमक खेळी केली. तर मार्कस स्टाॅयनिसने शेवटी 13 चेंडूत नाबाद 27 धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला. पंजाबकडून जाय रिचर्डसनने 2, तर रायली मेरेडिथ व अर्शदिप सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी –

देशात लाॅकडाऊन करण्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here