कर्णधार संजू सॅमसनची आक्रमक शतकी खेळी व्यर्थ; पंजाब किंग्सचा शेवटच्या चेंडूवर विजय

0
175

मुंबई : इंडियन प्रीमीयर लीग 14 व्या हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने संघाने 4 धावांनी विजय मिळवला आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाबने राजस्थानला 222 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठवाग करताना राजस्थानला 20 षटकांत 217 धावा करता आल्या.

अखेरच्या चेंडूवर शतकी खेळी करणारा सॅमसन षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला.

पंजाबकडून के एल राहूल ने 50 चेंडूत 91 धावा आणी दिपक हूडाने 28 चेंडूत 64 धावा केला तर राजस्थानकडून संजू सॅमसनने 63 चेंडूत 119 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी –

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘सीबीआय’चं समन्स; 14 एप्रिलला होणार चौकशी

लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही, त्यापेक्षा…; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारल ‘हा’ मोलाचा सल्ला

फडणवीस म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा; नवाब मलिक म्हणाले…

“महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; पहा व्हिडिओ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here