“मेहबूब शेख, धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यावरील कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे”

0
196

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय.

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत, असं म्हणत पालघर साधू हत्याकांडापासून दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत, मेहबूब शेख, धनंजय मुंडे, पूजा चव्हाण प्रकरणातली कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे, अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.

दरम्यान, या संदर्भता अतुल भातखळकरांनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?- निलेश राणेंचा सवाल

सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here