“नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा”

0
277

मुंबई : अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शर्जिलला बेड्या पडतीलच! निश्चिंत रहा, हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या”

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात, हे लोकांना माहितीय; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here