“भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?”

0
524

पंढरपूर : भाजपला लवकरच एक मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातं आहे

आज सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित असलेले दिसले. त्यामुळे काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

तसेच, या कार्यक्रमात आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीनं काम करू, असं वक्तव्य काळे यांनी केलं. यामुळे भाजपला मोठा फटका लागणार असल्याच्या चर्चा रंगल्या जात आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

हवेत झेप घेत विराट कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पहा व्हिडीओ

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे- गोपीचंद पडळकर

शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवायला हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here