हवेत झेप घेत विराट कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पहा व्हिडीओ

0
332

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघ 244 धावांमध्ये गारद झाला. तर ऑस्ट्रेलियाचा संघही केवळ 191 धावांत बाद झाला. त्यामुळे भारताला 53 धावांची आघाडी मिळाली आहे.

दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने एक उत्कृष्ठ झेल टिपला आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमरुन ग्रीनने ऑन साइडला फटका मारला. पॉईंटवर उभा असलेल्या कोहलीनं हवेत झेप मारत अप्रतिम झेल घेतला.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे- गोपीचंद पडळकर

शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवायला हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करू शकलो असतो पण…; पडळकरांचं राऊतांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here