मुंबईची बत्तीगुल; कंगना रणाैतचा राज्य सरकारला टोला

0
146

मुंबई : ग्रीड फेल झाल्यानं मुंबईसह महानगर भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावर अभिनेत्री कंगणा रणाैतने प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिली असून मुंबईमध्ये Powercut, अशावेळी महाराष्ट्र की सरकार क-क-क……कंगना असं म्हणत कंगनाने राज्य सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईसह महानगरात वीज खंडित; मुख्यमंत्र्यांकडून तातडीने चौकशीचे आदेश

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयांचं बक्षिस देऊ”

आरे कारशेड हलवण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे – देवेंद्र फडणवीस

सुर्यकुमरा यादव आणि क्विटंन डिकॉकची शनदार फलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेट्सनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here