“मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली “

0
312

मुंबई : मी महाराष्ट्रात खुश आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो, असं प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने म्हटलं आहे. तो एका मुलाखतीदरम्यान बोलत होता.

मी कुणाचीही बाजू घेत नाही, पण मला महाराष्ट्रात अगदी सुरक्षित वाटतं. मी येथे खुलेपणाने माझी मतं व्यक्त करु शकतो. मागील काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं अनुराग कश्यपनं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे- चंद्रकांत पाटील

पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? अतुल भातखळकरांचा राज्य सरकारला सवाल

“ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण”

आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here