शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे- संजय राऊत

0
194

मुंबई : शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे, उत्तरं नेत्यांची या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं.

मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत, तसेच शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

“फार मोठी चूक करताय; सुचक वक्तव्यासह कंगना रणाैतने मुंबई सोडली”

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षणबाबतीत पंतप्रधान मोदींना निवेदन द्यावे- छत्रपती संभाजीराजे

“तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत”

हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here