आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

0
147

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना चाचण्या सातत्याने कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं आहे.

आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here