अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल; निलेश राणेंच टिकास्त्र

0
1598

मुंबई : अजित पवारांचं कॉन्फिडन्स मानावं लागेल, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली आहे.

अजित पवारांचं कॉन्फिडन्स मानावं लागेल. ज्या भाजप सोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला. त्याच भाजपला आज टोला मारतायत, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘महाराष्ट्रात ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही… भाजपला 5 वर्ष अशीच काढावी लागणार, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लागावला होतो. त्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही- रुपाली चाकणकर

एक दिन हम बजा देंगे कोरोना के बार…, रामदास आठवलेंनी रचली कविता

आता कोरोनो गो नाही तर ‘महाविकास आघाडी गो’,असं म्हणावं लागेल- रामदास आठवले

“मी कोरोना गो’ म्हटल्यामुळे जास्त रूग्ण सापडले नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here