एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं; शिंदे गटात सामील झालेल्या ‘या’ खासदारांचं वक्तव्य

0
535

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झालेले खासदार हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे हे आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. आणि भविष्यातही तेच राहतील. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व पुन्हा एकत्र कुटुंबाप्रमाणे रहावेत यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं हेमंत गोडसे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान

दरम्यान,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून समाजाची मोठी सेवा घडो. केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाची सेवा त्यांच्या हातून होवे, या माझ्या भावना आहेत, असंही हेमंत गोडसे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“आठवलेंनंतर आता शिवसेनेला आंबेडकर चळवळीचा दुसरा नेता मिळणार; ‘हा’ मोठा नेता उद्या करणार शिवसेनेत प्रवेश”

‘या’ कारणासाठी महादेव जानकर करणार दिल्लीत आंदोलन; पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती

शरद पवारांनी शिवसेना संपवली; बंडखोर आमदारांच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here