भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार; अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट 

0
160

मुंबई : थोड्याच वेळात एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ही तर सुरवात आहे भाजपचे अनेक मोठे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत. असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नाथाभाऊ हे मूळचे ‘राष्ट्रवादी’चेच; रावसाहेब दानवेंचं मोठ वक्तव्य

दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?; अमृता फडणवीसांची प्रियांका चतुर्वेदींवर टीका

अखेर ठरलं! राज्यात 25 ऑक्टोबरपासून जिम सुरू होणार; राज्य सरकारचा निर्णय जारी

मुंबईतील सिटी सेंटर मॉलला भीषण आग; 10 तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here