पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची जीभ घसरली; म्हणाले…

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदिंबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे.

जीन परिधान करणाऱ्या मुली पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडत नाहीत. फक्त 40 ते 50 वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, अस वादग्रस्त विधान दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापन्याची शक्यता आहे. ते भोपाळ मध्ये जन जागरण अबियानाचामधे आयोजित कार्यक्रम बोलत होते.

हे ही वाचा : …म्हणून मी भाजप नेत्या मनेका गांधी यांची भेट घेतली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण

जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाईल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलाच मोदींवर प्रभावित आहेत, असं दिग्विजय सिंग म्हणाले.

दरम्यान, 2024 मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचं संविधान बदललं जाईल. जे काही आरक्षण मिळतंय तेही बंद केलं जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचं मॉडल फॉलो करत आहेत, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“ग्रामीण भागातही राज ठाकरेंची क्रेझ; अनेक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

“पालकमंत्री असताना त्यांची अपूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमच्यावर आली”

‘हे’ सरकार गेंड्याच्या कातडीचं झालं आहे; चंद्रकांत पाटलांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here