मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर फडणवीसांकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो- उदयनराजे भोसले

0
512

मुंबई : भाजप नेते व खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात मराठा समाजातील तरुणांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात., असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा, असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही- पृथ्वीराज चव्हाण

“विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमवर लैंगिक छळाचे आरोप”

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा- नितेश राणे

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीसांनी सोडलं माैन; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here