…तर पवारांची औलाद सांगणार नाही- अजित पवार

0
770

मुंबई : उपमुख्यमंत्री असे पर्यंत सर्वाधिक विकास कामं करणार. काम न झाल्यास पवारांची औलाद सांगणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

जेवढे आमदार विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात अल्यापासून वेगवेगळ्या टर्ममध्ये झालेले आहेत. त्या सगळ्यमध्ये मी जो पर्यंत उपमुख्यमंत्री आहे तो पर्यंत तुमचा सगळ्यात ज्यास्त फायदा करून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

निवडून अल्यानंतर कारखान्यांची चौकशी करणार. गद्दार कार्यकर्त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत; एमआयएमच्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

…म्हणून नारायण राणेंचा जळफळाट होत आहे- विनायक राऊत

“अजितदादा इतके वर्ष आपण उगाच दूर होतो”

शरद पवारांनी दिला पक्षातील मंत्र्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here