नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती.
दरम्यान, फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचं आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
पूरग्रस्त्यांना दिलेला शब्द सलमान खानने पाळला; उचललं ‘हे’ मोठं पाऊल
पंढरपुरातील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील- प्रकाश आंबेडकर
भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल