मुंबई : मंदिरे उघडण्याच्या पार्श्वभूमीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दारूची दुकाने उघडून मिळाला तमंसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती. मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? असा सवाल अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला केला आहे.
दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती. मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? pic.twitter.com/Vf2aAvicig
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 31, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पंढरपुरातील आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील- प्रकाश आंबेडकर
भाजपच्या घंटानादात सोशल डिस्टन्सिंगची काशी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेना बोलायलाही तयार नव्हती पण आता…; निलेश राणेंचं शिवसेनेवर टिकास्त्र
सांगलीतील कोरोना मृत्यूचे प्रमाण देशात सर्वाधिक- देवेंद्र फडणवीस