Home देश “मराठा आरक्षणावर आज सुनावणी”

“मराठा आरक्षणावर आज सुनावणी”

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबतच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या आणि इतर 9 याचिकाकर्त्यांच्या या अर्जांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे.

सध्या मराठा आरक्षणाची सुनावणी ही 3 न्यायमूर्तींच्या समोर सुरु आहे. पण पूर्ण घटनापीठामध्ये 5 न्यायमूर्तींचा समावेश असतो. तसंच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या काही खटल्यांची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या पूर्ण घटनापीठासमोर सुरु आहे.

दरम्यान, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची सुनावणी देखील पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

अनैसर्गिक युतीची आहे, जास्त काळ टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांच महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी