भाजपच्या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे- विजय वडेट्टीवार

0
307

मुंबई : भाजपकडून वाढीव वीज बिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचं कंबरडं मोडणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, एकीकडं भाजपवाले वीज बिलाच्या विरोधात ओरड करतायेत, तर दुसरीकडं आजच घरगुती सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवले आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे, असं म्हणत वडेट्टीवारांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

“सचिन तेंडुलकर हा भाजप सरकारचा दलाल”

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here