धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत आहेत- किरीट सोमय्या

0
1266

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे प्रकरणावरून मला धमकीचे फोन येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांना सर्व काही माहिती असून कोणतीही कारवाई केली जात नाही, असंही सोमय्या म्हणाले.

दरम्यान, हिंमत असेल तर समोर येऊन मला आवाहन द्यावे, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेऊ नका, त्यांना संरक्षण द्या”

सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झालेत; मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांचा टोला

कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख

…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here