महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा- देवेंद्र फडणवीस

0
350

मुंबई : महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील असं म्हटलं जात आहे. माझ्या मते त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवावी. माझी तर तशी इच्छाच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, येत्या काळात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र भाजपा सोडून कुणीही जाणार नाही, असंही फडणवीसांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता- निलेश राणे

शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी- आशिष शेलार

“…म्हणजे रामाच्या आड 2024 चा निवडणूक प्रचार”

BREAKING NEWS! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here