“दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातील अंधार दूर झाला”

0
264

चंद्रपूर : राज्य सरकारने राज्यातील मंदिंरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवागनी दिली. याच पार्श्वभूमीवरुन भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारने राजकारण न करता तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावे. असं म्हणत दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातला अंधार दूर झाला आणि मंदिर सुरु करण्याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडला, असा टोला  सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका

“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”

“प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here