मी इथेच बसलोय, माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

0
178

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीचा आणखी एक प्रोमो शुक्रवारी सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवरुन शेअर केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जाहीर आव्हानच दिले आहे.

संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मी इथेच बसलोय. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा. उद्धव यांच्या या वक्तव्यामुळे आता या संपूर्ण मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत 25 जुलै व 26 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही”

…तो प्रश्न विचारल्यावर संजय राऊत झाले आक्रमक; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here