भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
235

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “ठाण्यात भाजपचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचं पार्सलने माघारी जात आहेत, असा उपरोधक टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरेंनी आज यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो आहोत; तर, शिवाजी महाराजांचा अपमान करणारे अॅमेझॉनचं पार्सलने माघारी जात आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

“…तर भाजप पक्षाची अवस्था काँग्रेससारखी होईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here