“अनाथांची माय हरपली, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन’

0
339

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अनाथांची माय ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं दु:खद निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सिंधूताई यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

दरम्यान, सिंधुताई यांना 750 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले होते. तसेच सामाजिक कार्यासाठी त्यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेच्या भगव्याला कवटाळून उस्मानाबादेत कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या; राजकीय वर्तुळात हळहळ

पुणे जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व; एका जागेवर भाजपचा विजय

‘शिवतीर्थ’ वरील एक कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह; राज ठाकरेंकडून आगामी 10 दिवसांचे कार्यक्रम रद्द”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here