“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”

0
411

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हे ही वाचा : राज्यात आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे; महाविकास आघाडीतील ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर काही तासातच रूपाली पाटील यांनी हिंदुह्दयसम्राट व शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

बाळासाहेब हे देशाचे दैवत आहे. त्यांच्या विचारांनी वाढल्याने याआधी राज ठाकरे यांच्यासोबत काम करता आलं. नव्या राजकीय वाटचालीतही बाळासाहेबांची आठवण झाली, त्या भावनेतून मी इथे पोहचले, असं रूपाली पाटील म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारच्या बुध्दीहिन भूमिकेने ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा खून केला”

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here