ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?; संजय राऊतांचा शरद पवारांना सवाल

0
147

मुंबई : महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत तीन भागात प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत.

गुरुवारी सकाळी त्यांनी मुलाखतीचा एक टिझर शेअर केला असून यामध्ये त्यांनी शरद पवारांना ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी काय उत्तर दिलं आहे याचा उलगडा मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आशिया चषक होणार का नाही?; सौरव गांगुलीने केला निर्णय जाहीर

सामनाच्या रोखठोकमध्ये ‘हे’ छापून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना आव्हान

शोले मधील ‘सुरमा भोपाली’ची भूमिका गाजवलेले अभिनेते जगदीप जाफरी यांचं निधन

शरद पवारांनी मातोश्रीवर घेतलेल्या भेटीवरुन शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here