Home महाराष्ट्र स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी केला ‘हा’ निर्धार

मुंबई : मंत्रालयामध्ये ध्वजारोहण केल्यानंतर जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारडून करण्यात येणाऱ्या कामांचा पाढा वाचला आहे.

सरकारकडून गावोगावी आरोग्याची उत्तम सेवा पुरवणार जाणार असून कामगारांचे हित प्राधान्याने जोपासले जाईल. तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळातील वैद्यकीय यंत्रणेचं कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस  कर्मचाऱ्यांचा कोव्हिड योद्धा म्हणून यावेळी गौरवही केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अन्यायाविरोधात लढणं हाच मराठी बाणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह”

5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच पोलिस खात्यावर संशय व्यक्त करत आहेत; मुश्रीफांचा फडणवीसांना टोला

…याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा