सच हमेशा कडवा होता है; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

0
417

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे  यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाहिला आहे. पण, चित्रपटाचा शेवट न पाहता मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला…..!!! सच हमेशा कडवा होता है,  मानो या न मानो, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.

हे ही वाचा : हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

दरम्यान, शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?; राज ठाकरेंनी फोन करून उद्या भेटीसाठी बोलावलं”

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे…; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here