Home देश प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली : वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केलं असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ‘पारदर्शी कर आकारणी प्रामाणिकतेचा सन्मान’, असं या व्यासपीठाचं नाव आहे.

पारदर्शक करप्रणाली या 21 व्या शतकातील नव्या व्यवस्थेचं लोकार्पण करण्यात आलं असून आजपासून ती लागू होणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं”

“रशियानंतर आता ‘या’ देशानं बनवली कोरोना लस; लवकरच होणार घोषणा”

“पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट”

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…