“इतका घाबरट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही”

0
342

मुंबई : मराठा, ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षा तसेच इतर अनेक प्रश्नांवरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधणं टाळलं, यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पळपुटा मुख्यमंत्री. इतका घाबरट माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात शोधून सापडणार नाही. वार्ता तलवारी आणि त्रिशूल च्या करतो हा मुख्यमंत्री पण काळीज एका उंदराचे पण नाही, असं ट्वीट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

दरम्यान, आमचा नेते पावरफूल…मुख्यमंत्री झाले गुल,” असं म्हणत भाजप नेते नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली पत्रकार परिषद

“फडणवीसांनी तेव्हा माझं जर ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते”

“हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे”

शिवसेनेसोबत आमचं कोणतंही शत्रूत्व नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here