“देवेंद्र फडणवीसजी, पत्रास कारण की…, मनसेचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र

0
199

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नुकतंच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अंधेरी  पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं भावनिक आवाहन केलं होतं. त्याची दखल देवेंद्र फडणीवसांनीही घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलं आहे.

आज पुन्हा एकदा मनसेच्या वतीने देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलं असून यात एसटी कर्मचाऱ्यांसदर्भात महत्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

मनसे नेते मनोज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचं आवाहन केलं आहे. सणासुदीच्या काळात पोलिसांना आर्थिक पाठबळ मिळावं, त्यांचं आर्थिक समाधान व्हावं, असं मनोज चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना

पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here