“जिथं अन्याय तिथं रूपाली ताई, बंड्या तात्या कराडकर विरूद्ध पोलिसांत केला गुन्हा दाखल”

0
366

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली.

रूपाली पाटील आक्रमक झाल्या असून त्यांनी या प्रकरणी रात्री उशिरा पुणे येथे गुन्हा दाखल केला आहे. रूपाली पाटील यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : “शेतकरी कुटूंब मारहाण प्रकरणी मनसेची आक्रमक भूमिका, ठाकरे सरकारला दिला इशारा”

इथं न्याय होणार, सुप्रिया ताई सुळे आणि पंकजा ताई यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल बंडा कराडकर यांच्या विरुद्ध रात्री उशीरा पुणे येथे गुन्हा दाखल केला. लवकरच त्यांना नोटीस मिळेल. हि महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई #बंडाविरुद्धबंड होणार, असं रूपाली पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगलीत सैराट सिनेमाची पुनरावृत्ती, प्रेमविवाह केला म्हणून तरूणाला भोसकलं”

“मनसेत इनकमिंगचा धुमधडाका, भांडूप येथील शेकडो नागरिकांनी अमित ठाकरेंच्या उपस्थितीत केला मनसेत प्रवेश”

“कोकणात शिवसेना आणखी मजबूत होणार, आदित्य ठाकरे 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोकण दाैऱ्यावर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here