उचलली जीभ आणि लावली टाळ्याला; कंगणाच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे भडकल्या

0
209

मुंबई : मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणाैतने केली होती. त्यावरून आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई असं शहर आहे, जिथं आपलं बॉलिवूड स्टार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं कुणीही आपल्याकडून या शहराप्रती आदर व्यक्त व्हावा, अशीच अपेक्षा व्यक्त करेन. तू पीओकेसोबत मुंबईची तुलना केलीस, हे भीतीदायक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं रेणुका शहाणे यांनी ट्विट करत कंगणा रणाैतला चांगलंच खडसावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा- सुबोध भावे

मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये; मनसेचा कंगणा रणाैतला इशारा

पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here