“जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचं सरकार येतं, तेंव्हा दंगली घडतातच”

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक घटना घडल्या आहे. यावरून महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच आता भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “किरीट सोमय्यांचे नेक्स्ट टार्गेट आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर; 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”

अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे..जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अश्या दंगली घडतात., असा घणाघात अनिल बोंडे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप ए.स.टी. कामगारांची डोकी भडकवत आहे; शिवसेनेचा आरोप

“…म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला पाठिंबा”

उद्धव ठाकरे स्थिर सरकार देण्यात यशस्वी; शरद पवारांचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here